teak dd is one of the best blog to gove proper news fao all farmation it give the best formation of our blog it give globle information news currnt update

Breaking

Tuesday, March 27, 2018

rayteche raje chatrapati shivaji maharaj


॥ छत्रपती श्री शिवाजी महाराज ॥


१ जगाच्या इतिहासातील पहिलाच काळ "शिवशाही" ज्या काळात एकाही शेतकर्याने कधी आत्महत्या केली नाहीं त्या शिवशाही चे राजे,

२ जगातील पहिली "वेतनधारी पद्धत" म्हणजे आजही आपल्याला जो नोकरीत महिन्याचा पगार मिळतो त्या संकल्पनेचे उद्गाते,
३ जगातील पहिलीच "जमीन सातबारा पद्धत" सुरु करणारे सातबारा निर्माते.

४ जगाच्या इतिहासातील पहिलाच काळ "शिवशाही" ज्या काळात एकही भिकारी कधी पहायला मिळत नव्हता
त्या सुवर्णाळाचे साक्षात् परमेश्वर

-छत्रपती श्री शि वाजी महाराज


५ जगातील पहिलीच सुवर्ण संकल्पना
"पानी आडवा पानी जिरवा"
"झाडे लावा झाडे जगवा"
अन् ही संकल्पना सत्यात उतरवणारे

६ जगातील "सर्वोत्कृष्ट किल्ला राजगड"
जो किल्ला पाहुन जगभरातील अभियंत्यानी राजगड बांधणार्या अभियंत्याला मुजरा केला ते राजगड चे अभियंते

७ जगाच्या इतिहासातील पहिलाच राजा असा आहे ज्या राजासाठी त्या काळातील" प्रजा सर्वस्व बलिदान" करण्यासाठी आतुरलेली असायची.

८ जगाच्या इतिहासातील पहिलेच व्यक्तिमत्वं असे आहे की ज्या व्यक्तिमत्वासाठी ३५० वर्षे झाले तरी आजही "लाखों देह मरण्यासाठी तयार" आहेत असे एकच जिजाऊंचे पुत्र

- छत्रपती श्री शिवाजी महाराज

९ जगातील एकमेव राजा असा आहे ज्या राजाची तुलना ब्रह्मांडात कुनाशीच होऊ शकत नाहीं तो राजा म्हणजे एकच "विश्ववंदिता" अर्थात्

- छत्रपती श्री शिवाजी महाराज

१० अख्ख्या जगाने आदर्श घ्यावा आणि सार्या जगाला प्रेरणादायी ठरणारे असे "जगातील सर्वश्रेष्ठ व्यक्तिमत्वं"
छत्रपती शिवाजी महारा
 


|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी....||

No comments:

Post a Comment

thank you for comment